Shri Swami Samarth

Hindu Temple in Near Shelu Railway Station
Shree Swami Samarth Math, Bandivali Gaon, Shelu Village , Karjat Taluka , Raigad District, Near Shelu Railway Station, MaharashtraOpening at 8:00 AMOpen today until 8:00 PMOpening at 8:00 AM tomorrowSorry, we're closed
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.
Header image for the site

Updates

Posted on Oct 31, 2018

दत्तप्रबोधिनी त्वरीत चँनेल सहयोगी होण्याची कृती - Kindly Follow Step By Step !

Learn more
Posted on Oct 31, 2018

स्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी !

Learn more

Buy Dattaprabodhinee books...

भगवान श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणकमळांच्या शुभाशीर्वादाने त्यांच्या मुमूक्षुत्व असलेल्या भक्तगणांना तत्व, कर्मदहन व आध्यात्मिक साधनेच्या योग पार्श्वभूमीद्वारे कोणत्याही मध्यस्थीशिवाय सद्मार्गात उच्च स्तरावर निर्विघ्न व निर्गुणातुन आत्ममार्गक्रम करण्याच्या उद्दीष्टाने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट संस्थेची स्थापना झाली. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट' च्या माध्यमातून नोव्हेंबर २०१४ पासुन प्रार्थमिक स्वामीमय सामुहीक नामस्मरण व पारायण साधना सुरु करण्यात आली.

दत्तभक्तीतुन आध्यात्मिक जीवन कसं जगावं ; याची प्रारंभीक तात्विक विचारसरणी सर्व संबंधित लिखाणातुन नमुद केलेली आहे ज्यायोगे दत्तप्रबोधिनी तत्व माध्यमातुन साधकाला दत्त पुर्वानुग्रह प्राप्त होण्यासाठी संस्थेच्या सक्रिय सभासदत्वाच्या पार्श्वभूमीवर दुर्लभ व सखोल मार्गदर्शन करण्यात येते. ज्यायोगे साधकाला अंतरिक सद्गुरु सामर्थ्याची जाणीव होऊन सहज आत्मोद्धाराची प्रचीती येते. दत्तप्रबोधिनीची कार्यप्रणाली व आचरण पुर्णपणे दत्त महाराजांच्या अनुशासन व काळभैरव शासनावर आधारलेली आहे. व्यक्ती विशेष माहात्म्यासाठी आध्यात्मिक जीवनात स्थान कुठेही स्थानांकण व स्थिरांकण नाही.

आध्यात्मिक लिखाणांच्या माध्यमातून जनहितकार्य सरळमार्गी व एकसुत्रीस्वरुपात राबवले जात आहे ज्यायोगे निवडकच पण प्रामाणिक व पारदर्शक संतप्रवृत्तीमय साधक दत्तप्रबोधिनी तत्वात सामावले जात आहेत. आध्यात्म अर्थात अध्ययन आत्म्याचे हा पाठीचा कणा दत्त तत्वातुन आध्यात्मिक देहात कसा ताठ उभा राहील यासाठी निरनिराळ्या साधनांचे कार्यक्रम राबावले जात आहेत. उदा. ऊबंटू, रात्रप्रहर सेवा, सामुहीक नामस्मरण वगैरे... 

Contact Us

Contact

Call now
  • 096190 11227

Address

Get directions
Shree Swami Samarth Math
Bandivali Gaon
Shelu Village , Karjat Taluka , Raigad District
Near Shelu Railway Station, Maharashtra 410101
India

Business Hours

Mon:8:00 AM – 8:00 PM
Tue:8:00 AM – 8:00 PM
Wed:8:00 AM – 8:00 PM
Thu:8:00 AM – 8:00 PM
Fri:8:00 AM – 8:00 PM
Sat:8:00 AM – 8:00 PM
Sun:8:00 AM – 8:00 PM